united states of america

United States Of America Videos in Marathi

हॅरी पॉटर थीमवर दोन मजली दुकान, एकाच छताखाली पुस्तकांसह विविध गोष्टींचा खजिना

बातम्याMay 29, 2021

हॅरी पॉटर थीमवर दोन मजली दुकान, एकाच छताखाली पुस्तकांसह विविध गोष्टींचा खजिना

हॅरी पॉटर न्यूयॉर्क हे एक नवीन, ग्राउंड ब्रेकिंग स्टोअर आहे जे 3 जून रोजी अमेरिकेत खुलं होणार आहे. हॅरी पॉटर न्यूयॉर्क या दोन मजली दुकानात पुस्तकांसह अनेक गोष्टींचा खजिना असेल. एकाच छताखाली हॅरी पॉटर आणि फॅन्टेस्टिक बीस्ट उत्पादनांचा सर्वात मोठा संग्रह असेल, त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

ताज्या बातम्या