united states of america

United States Of America Photos/Images – News18 Marathi

PM Modi In America : PM मोदींचं अमेरिकेत जोरदार स्वागत

बातम्याSep 25, 2021

PM Modi In America : PM मोदींचं अमेरिकेत जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या (UN general assembly 2021) महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करणार आहेत. त्यासाठी ते न्यूयॉर्क शहरात (Modi in New York) आले त्यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पाहा PHOTOs

ताज्या बातम्या