top news maharashtra

Top News Maharashtra

Top News Maharashtra - All Results

MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल्स

बातम्याJul 26, 2021

MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल्स

FYJC CET 2021 Registration: अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया (CET Registration process)20 जुलैपासून सुरु करण्यात आली. मात्र सीईटीचं रजिस्ट्रर पोर्टल काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत बंद होतं.

ताज्या बातम्या