नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर पति रोहनप्रीत सिंहसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.