Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तरीही त्याने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी खास विक्रम केला आहे. ( Photo- BCCI/Twitter)
2/ 4


रोहित शर्मा यावर्षातला वनडेमधला सगळ्यात मोठी इनिंग खेळणारा भारतीय खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला शतक करता आलं नाही. या वर्षातली टीम इंडियाची ही शेवटची वनडे होती. (Photo- Rohit Sharma Instagram)
3/ 4


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने 92 रनची खेळी केली. कोणत्याही भारतीय खेळाडूची या सीरिजमधली ही सर्वोत्तम धावसंख्या होती. (Photo- Rohit Sharma Twitter)