अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या केरळ मध्ये वेळ घालवत आहे. तिचा रियॅलिटी शो स्प्लिट्सविलाच्या शुटींगसाठी ती केरळ ला गेलाी होती. तर कामानिमित्त ती सध्या केरळ आणि मुंबई असा प्रवास सतत करताना दिसतेय. केरल मध्ये तिने काही खार क्षण घालवले आणि त्याचे फोटो ही तिने शेअर केले आहेत.