• होम
  • व्हिडिओ
  • IFFCO: खताऐवजी थेंबभर लिक्विड! नॅनो युरियामुळे शेतीत होणार क्रांती, शेतकऱ्यांच्या पैशांची बचत, पाहा VIDEO
  • IFFCO: खताऐवजी थेंबभर लिक्विड! नॅनो युरियामुळे शेतीत होणार क्रांती, शेतकऱ्यांच्या पैशांची बचत, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2021 04:37 PM IST | Updated On: Jun 2, 2021 05:00 PM IST

    IFFCO ने बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीची एक बाटली सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. शेतकऱ्यांची बचत होऊन शेतीत क्रांती होऊ शकते असं हे IFFCO चं संशोधन आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी