आता कमी बजेटमध्येही पूर्ण होईल फॉरेनला जायची इच्छा, स्वस्तात World tour साठी 5 देश बेस्ट

आता कमी बजेटमध्येही पूर्ण होईल फॉरेनला जायची इच्छा, स्वस्तात World tour साठी 5 देश बेस्ट

फक्त Budget नाही म्हणून मन मारू नका. World tour ची तुमची इच्छा पूर्ण करा.

  • Share this:

नेपाळ - नेपाळइतकी स्वस्तात ट्रिप कोणत्याच देशाची होणार नाही. इथं तुम्हाला कमीत कमी पैशांत चांगलं हॉटेल मिळेल. शिवाय फिरण्यासाठी खर्चही जास्त होणार नाही. नैसर्गिक सौंदर्यासह तुम्ही बख्तारपूर, नागार्जुन नॅशनल पार्क, पशुपतीनाथ आणि सियाचीन मॉनेस्ट्रीसारख्या अनेक स्थळांना भेट देऊ शकता.

नेपाळ - नेपाळइतकी स्वस्तात ट्रिप कोणत्याच देशाची होणार नाही. इथं तुम्हाला कमीत कमी पैशांत चांगलं हॉटेल मिळेल. शिवाय फिरण्यासाठी खर्चही जास्त होणार नाही. नैसर्गिक सौंदर्यासह तुम्ही बख्तारपूर, नागार्जुन नॅशनल पार्क, पशुपतीनाथ आणि सियाचीन मॉनेस्ट्रीसारख्या अनेक स्थळांना भेट देऊ शकता. (Pic credit - welcomenepal.com)

व्हिएतनाम - तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही व्हिएतनामला जाऊ शकता. अवघ्या काही रुपयांत राहण्यासाठी चांगलं हॉटेल मिळेल. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव तर तुम्हाला घेता येईलच, शिवाय समृद्ध असा इतिहासही पाहता येईल. इथं तुम्ही हनोई, हो ची मिन्ह सिटी, सापा, हा लाँग बेन्हा ट्राँग, मेकाँग डेल्टासारख्या ठिकाणी फिरू शकता.

व्हिएतनाम - तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही व्हिएतनामला जाऊ शकता. अवघ्या काही रुपयांत राहण्यासाठी चांगलं हॉटेल मिळेल. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव तर तुम्हाला घेता येईलच, शिवाय समृद्ध असा इतिहासही पाहता येईल. इथं तुम्ही हनोई, हो ची मिन्ह सिटी, सापा, हा लाँग बेन्हा ट्राँग, मेकाँग डेल्टासारख्या ठिकाणी फिरू शकता. (Pic credit - vietnamtourism.gov.vn)

भूटान -भूटानही तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. इथंदेखील तुम्हाला कमी पैशांत चांगली रूम मिळेल. शिवाय इथं खाणंही खूपच स्वस्त आहे. थिम्फू, पुनाखा जोंग, हा वेली आणि रिनपुंग जोंगसारख्या प्रेक्षणीस स्थळांवर तुम्ही जाऊ शकता. (Pic credit - www.tourism.gov.bt)

श्रीलंका - नैसर्गिक सौंदर्यानी नटलेलं असा श्रीलंका. इथे तुमची कमीत कमी पैशांत राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय होईल. कित्येक भारतीय इथं जातात, यामागे धार्मिक कारणही आहे. याच ठिकाणी रामाने रावणाचा वध केला होता. (Pic credit - www.srilanka.travel)

 मलेशिया - इथंही राहणं, खाणं आरामात होईल. कुआलालंपूर, पेट्रोनाल टॉवर, रेडाँग आयलँड, माऊंट किनाबालू, कपास द्विप, रान्ताऊ अबांग द्विप असे प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत, जिथं तुम्ही भेट देऊ शकता. (Pic credit - www.malaysia.travel)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 08:24 PM IST

ताज्या बातम्या