Sex करण्याआधी काय खाताय ते पाहा, 'हे' पदार्थ तर बिलकुल खाऊ नका

आहाराचा परिणाम सेक्सवरही (sex) होतो, रात्री काही पदार्थ खाल्ल्याने त्याचा परिणाम सेक्स करताना होतो.

  • Share this:

चटपटीत पदार्थ - फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, वेफर्स या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि असे पदार्थ ऑर्गज्मसाठी आश्यक असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडचण ठरू शकतात.

कॉफी - कॉफीमुळे कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती अधिक वाढते. शिवाय कॅफिने कामोत्तेजनाही कमी करतं. रात्री तुम्हाला जेवल्यानंतर, झोपण्याआधी कॉफी पिण्याची सवय असेल, तर तात्काळ सोडा.

अल्कोहोल - बिअर किंवा वाइन प्यायल्यानंतर रोमांटिक वाटेल तर असं नाही, तुम्हाला झोपही येऊ शकते. कारण यामुळे शरीरातील मेलाटोनिन या स्लीप हार्मोन्सची वाढ होते.

सोया - सेक्सवेळी पुरुष आणि महिला दोघांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असणं खूप गरजेचं आहे. सोयामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

गॅस वाढवणाऱ्या भाज्या - ब्रोकोली, फ्लॉवर अशा भाज्यांमुळे गॅसची समस्या उद्भवते. पोटदुखी, गॅस यामुळे सेक्समध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा भाज्या सेक्स करण्याआधी खाऊ नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 10:21 PM IST

ताज्या बातम्या