मृण्मयी देशपांडेच्या नव्या फोटोशूटवर चाहते फिदा; म्हणाले, "सुंदरा मनामध्ये भरली"

मृण्मयी देशपांडेच्या नव्या फोटोशूटवर चाहते फिदा; म्हणाले,

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande)ने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे.

  • Share this:

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande)ने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगांच्या एका ड्रेसमधले फोटो पाहून तिचे चाहते क्लीनबोल्ड झाले आहेत. (फोटो सौजन्य @mrunmayeedeshpande)

मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोंना अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.

मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली. याच मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, भाई: व्यक्ती की वल्ली अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयीने काम केलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोचं मृण्यमीने निवेदनही केलं आहे.

2017 साली मृण्मयीचं लग्न झालं स्वप्नील राव असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. मृण्मयीची धाकटी बहीण गौतमी देशपांडेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेमध्ये तिची महत्वाची भूमिका आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 24, 2020, 6:42 PM IST
Tags: photoshoot

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading