
View this post on Instagram
विठ्ठल विठ्ठल! विठोबा - रखुमाई घेऊन दिपाली सय्यद हरिनामात झाली दंग
‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laybhari) मालिकेनंतर अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan) चांगलाच प्रकाशझोतात आला होता. सध्या मालिकेत तो लवकरच मंत्री होत आहे. तर पियु आणि राजवीर आता खरेखुरे कारभारी होणार आहेत. तर यांनतर राजवीर राजकारणातील काराभारी ही होणार आहे.'नवराई माझी लाडाची लाडाची गं' वैद्यंच्या सुनेचं सासूबाईंनी असं केलं स्वागत; पाहा VIDEO
दरम्यान मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा ही समोर येत आहेत. तर झी मराठीवर नव्या मालिका येत आहेत. त्यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिका संपणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेलं. ‘ती परत येतेय’ (Ti Parat Yetey) ही नवी मालिका झी मराठीवर सुरू होत आहे. तर मालिकेची वेळ रात्री 10:30 ची असणार आहे. त्यामुळे आता नक्की कोणती मालिका बंद होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.