
“व्वा मंत्रीजी व्वा.. राज्यात कोरोनानं थैमान घातला आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोक आपल्या समस्या घेऊन तुमच्याकडे येतायेत मात्र त्यांना भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. परंतु सेलिब्रिटींच्या बॉडिगार्डला भेटायला वेळ असतो. त्यांच्या समस्यांकडे तुम्ही जातीनं लक्ष देता.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.फ़िल्म अभिनेता श्री सलमान खान के अंगरक्षक शेरा के नाम से प्रसिद्ध श्री गुरमीत सिंह जॉली जी नें निवास पर मुलाकात की। pic.twitter.com/NY7GQTFkhh
— Dr. Raghu Sharma (@RaghusharmaINC) April 24, 2021
राजस्थान के चिकित्सा मंत्री जी आपको बहुत-बहुत बधाई हो हजारों बार नर्सिंग भर्ती 2013 की बहने आपसे मिली लेकिन आपने एक भी बार उनका जिक्र तक नहीं किया और आज एक अभिनेता का बॉडीगार्ड आपसे मिलने आ गया और आप फुले नहीं समा रहे हो
— Ajit (@Ajit35403784) April 25, 2021
वा मंत्री जी वा मान गये लग रहा है आप #सीएचऒ या #पुलिस_भर्ती_2018 के सम्बंध में इस शेरा से बात कर रहे हैं समस्या ये है कि ये कोई नाथी का बाड़ा थोड़ी है कि कोरोना चल है और कोई भी जाए
— Rajesh Kumar जिलाअध्यक्ष (@Therajesh18) April 24, 2021
धन्य हो गए सर आप तो cho ka रिजल्ट निकाला नहीं जा रहा और सेलिब्रिटी के नौकरों के साथ पोस्ट डाली जा रही है
— Girirajkarad (@Girirajkarad2) April 24, 2021
गेल्या 24 तासांत करोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत. सर्वाधिक 1 लाख 8 हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई शहरातील नवे रुग्ण आढळण्याची तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. दिवसभरात मुंबई 5888, नाशिक शहर 2875, उर्वरित नाशिक जिल्हा 1881, नगर जिल्हा 3547, जळगाव 941, पुणे शहर 4118, पिंपरी-चिंचवड 2431, उर्वरित पुणे जिल्हा 3476, सातारा 1912, सोलापूर 1778, सांगली 1305, औरंगाबाद जिल्हा 1684, लातूर 1363, यवतमाळ 1427, नागपूर शहर 5417, उर्वरित नागपूर जिल्हा 2616, चंद्रपूर 1742 नवे रुग्ण आढळले. मृतांमध्ये मुंबई 71, ठाणे जिल्हा 26, रायगड 20, नाशिक विभाग 82, पुणे विभाग 94, मराठवाडा 153, विदर्भ 185 जणांचा समावेश आहे.स्वास्थ्य मंत्री जी आप की शेरा से ये मुलाकात राजस्थान के साथ संपूर्ण देश के लिए गौरव की बात है.... अब आपसे उम्मीद की जाती है की आप जल्द ही शेरा के मालिक से भी मुलाकात करें, जिससे राजस्थान की स्वास्थ्य व्यवस्था में महत्वपूर्ण सुधार हो सके
— Ankur Singh (@Ankur_ayodhya) April 25, 2021