हेसुद्धा वाचा

राशीभविष्य

मेष

वृषभ

मिथुन

कर्क

सिंह

कन्या

तूळ

वृश्चिक

धनू

मकर

कुंभ

मीन

आज आपला स्वभाव हळवा झाल्याने एखादी बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावल्या जातील असे श्रीगणेश सांगतात. आईच्या प्रकृतीमुळे आपण चिंतित व्हाल. स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणास थकवा जाणवेल. जेवण, झोप यात अनियमितता राहील. स्त्री व पाणी यापासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी आध्यात्म हाच योग्य उपाय ठरेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित चर्चा टाळा.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

राशी व्यक्तिमत्त्व

आपल्या राशीचं वैशिष्ट्य जाणून घ्या! तुमचा शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, कोणता दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आणि कोणतं रत्न तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पाडेल? तुमच्या राशीनुसार तुमच्यात असलेले गुण-दोष कोणते आणि कुठल्या राशीच्या लोकांशी तुमची मैत्री टिकेल? कुठली रास तुमच्यासाठी ठरू शकते घातक? आपली रास निवडा आणि जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:42

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:48 to 15:13

यमगंड:06:42 to 08:07

गुलिक काळ:09:32 to 10:57